Category Archive: Fun

Ganya Party Joke Marathi

गण्या, मन्या, सोन्या पार्टीला गेले तिथे गेल्यावर आठवले.

.

.

बिअरच्या बाटल्या तर घरीच राहील्या…

.

.

सगळ्यांनी ठरवले गण्या ने घरी जाऊन “बिअरच्या बाटल्या” घेऊन यायच्या,

.

.

गण्या: जाईल पण एका अटीवर मी येईपर्यंत तूम्ही मटनाला हात लावायचा नाही.

.

.

दोघांनी मान्य केले…

.

.

20 मिनिट झाले.

.

.

40 मिनिट झाले.

.

.

2 तास झाले पण गन्या काही आला नाही…

.

.

दिवस मावळतीला आला तरी काही गन्या येण्याचे चिन्ह दिसेना

.

.

दोघांनी विचार केला कि आता मटन खाऊ.

.

.

जसे दोघांनी एक एक पिस उचलला आणी तोंडात टाकणार,

.

.

तेवढ्यात गण्या झाडाच्या मागून बाहेर आला आणी म्हणाला,

.

.

“असं करायच असेल तर मी नाही जाणार घरी”

गण्याला तुडवून तुडवून मारला…!

Page 2 of 4712345...102030...Last »