Maitri Asavi Ashi

मैत्री अशी असावी,
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,
एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,
शब्दाविना सर्व काही समजून घेणारी,
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी…

Page 20 of 362« First...10...1819202122...304050...Last »