Category Archive: Marathi Scraps

Aaple Aai Vadil Vruddh Hotat Tevha

आपले आईवडील वृद्ध झाल्यावर आपण त्यांना विसरतो, पण ते आपल्याला कधीही विसरत नाहीत. लहानपणीही त्यांना आपणच विरंगुळा म्हणून हवे असतो आणि वृद्ध झाल्यावरही त्यांची काठी म्हणून ते आपलीच अपेक्षा करतात, पण का आपण त्यांना विसरतो? का आपण विसरतो त्यांनी केलेले लाड, त्यांनी कसे आपल्याला मोठे केले, शिकवले, कसे या जगात वावरायला शिकवले. आपणही उद्या वृद्ध होवू तर आपल्याला आपली मुले सांभाळतील का? याचा विचार करा तुम्हाला तुमच्या आईवडीलांची किंमत कळेल.

aai-vadil-gosht

Page 77 of 77« First...102030...7374757677