«

»

Whats App Funny Kavita Marathi

घरी आले Wi-Fi…
घरी आले Wi-Fi…
अन् बायको झाली हाय-फाय…
कितीही जोरात आवाज द्या…
कानावर काही पडतंच नाय…

नवरा- अगं जरा ऐकतेस काय?
बायको- थांबा, मला वेळ नाय…

नवरा- एवढी कशात बिझी हाय?
बायको- हे मेले WhatsApp चालतंच नाय…

नवरा- मी काय म्हणत होतो…
बायको- बोला, मी ऐकते हाय…

नवरा- मी बाहेर चाललो होतो,
काही सामान आणायचे काय?
बायको- किती वेळा सांगू तुम्हाला?
Whats App वर लिस्ट पाठवली हाय…

नवरा- पिंट्या अजुन आला नाही…
क्लास कधी सुटणार हाय?
बायको- तुम्ही काळजी करू नका,
मी त्याचे Status पायलं हाय…

नवरा- एवढं कसलं टेन्शन आलंय?
कोणती वस्तू सापडत नाय?
बायको- वस्तू-बिस्तू खड्यात गेली,
कालचा Message सापडत नाय…

नवरा – आज मला सुट्टी हाय,
नाश्ता-पाण्याचा बेत काय?
बायको- Group मधे Video आलाय,
तशीच डिश करणार हाय…

नवरा- अगं, तुझी ती मैत्रिण, बऱ्याच दिवसांत दिसली नाय…
बायको- तुम्हाला तिच्याशी काम काय?
Whats App वर मी तिच्या टच मधे हाय…

नवरा- काय गं, आज-काल माझ्याशी तू हसून-खेळून बोलतच नाय…
बायको- प्रॉब्लेम तर तुमचाच हाय…
माझे Smiley तुम्ही बघतच नाय…

Give Your Comments Here